पण सर्व प्रथम पंतप्रधान ज.ला. नेहरू याना समाजवादाची दारुची नशा अशी चढली होती के त्यानी हा अधिकार घटने दुरुस्ती द्वारे काढुन घेतला.
४४ व्या घटनादुरुस्तीद्वारे संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून घेण्यात आला. ही घटनादुरुस्ती झाली १९७९ झाली.  तेव्हा नेहरू नव्हते. मोरारजी होते.

अधिक माहितीसाठी दुवा