मानसपंत,
पाषाण सारे हे अक्षरगणवृत्ताच्या दृष्टीनं चपखल बसतंय; पण दगड-धोंड्यांइतकं ओघवतं (गुळगुळीत? ) नाही वाटत बुवा!
- कुमार
ता. क. 'बुवा' लिहिताना चोखंदळपंत आठवले.