उदा. :- 'भाकरा नांगल धरण'-

इथं 'भ' ला दोन दांडी मिळाली व 'भ' चा 'भा झाला. 'भाकरा' मध्ये 'र' ला एक दांडी आहे परंतु ती आहे 'मनातल्या-मनात' व ती धरून अजून एक दांडी देतो. म्हणजे दोन दांडी न लावता एकच दांडी लावतो.

व 'धरण' मध्ये 'र' ला 'अ'चा स्वर असलेली एक दांडी  परंतु ती आहे 'मनातल्या-मनात', पण लिहीली मात्र जात नाही.

व्यंजन + स्वर = अक्षर

र् + अ = र

 र् +  आ = रा

----------------------------