डॉक्टर,
तुमचे आधुनिक 'तरल' सत्याचे प्रयोग आवडले....
सत्य कोणीतरी सांगितलेच पाहिजे. पेग गिळून गप्प बसू नये...
'हे राम' च्या ऐवजी 'घे रम' हा नवा संदेश मिळतोय का?

जयन्ता५२