नवीनवेली.... नवीनवेलीच पोटुशी तू...
खरेच होशील धन्य... ढुशी बसल्यावरी  तू!

ढूशी हा शब्द आधी असता तर समजणे सोपे असते. मलाही सुरवातीला  गरोदर स्त्रीला 'ढुशी' का म्हटले ते कळले नव्हते, नंतर डोक्याला 'ढूस' दिल्यावर कळले.