आम्हाला मुलभुत आधिकाराची गरज आहे. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदू ही त्या देशाची समस्या आहे. आहे तितक्या समस्या भारतासाठी भरपुर आहे आणि नसत्या उठाठेवीची आता गरज नाही.

माझ्या माहितीप्रमाणे भारतातील मुसलमान यांच्याही काही समस्या नाही आणि आपण गुणागोविद्याने राहत आहोत.