वार्धक्य हे असेच असते का? उतारवयात मुलगा असाच वागणार असेल तर पालकांनी काय करावे? खरच होत असते हे सारे?.....

मग असे वाटते अमेरिकन पद्धत का वाईट म्हणावी? १६वर्षानंतर मुलाने स्वतंत्र व्हावे. म्हणजे कदाचित मानसिक त्रास कमी होईल.

तर बाकी लिखाण छान. कांद्याची उपमा आवडली. पण मंदिराच्या परिसराचे वर्णन आधिक आणि मुख्य विषय गडबडीत गुंडाळला असे वाटले.