तुम्ही मुक्तछंदात गझल लिहिण्याचा प्रयत्न चांगला केला आहे. मात्र गझलच्या स्ट्रिक्ट नियमांप्रंआणे गझल वृत्तात पाहिजे.
(तुम्ही गझल म्हटले नसले तरी प्रत्येक शेर सुटा असल्याने गझल वाटत आहे, म्हणून असे म्हटले आहे.)
छे, कधी म्हणालो मी खरा आहे
अजूनही माणसात मी जरा आहे
हा मथळा उत्तम आहे. आणखी असेच लिहावे. व्रुतात लिहिल्यास आणखी मजा येईल. शुभेच्छा.