"घरातल्या प्रत्येक जागी,तुमच्या असण्याचा भास आहे
अगदी तुमच्या सोवळ्यालाही, जुन्या अत्तराचा वास आहे.
नानाविध विषयांवरची, तुमची पुस्तकं आणि केसेटचा कप्पा
आपल्या दोघांची जमलेली गट्टी, आणि जोडीला भरपूर गप्पा."
..... तुमच्या भावना ह्या रचनेतून व्यवस्थित पोहोचल्या, डोळ्यांसमोर चित्र उभं राहील असं हे नातं मांडलंत- छान !