सृष्टी लावण्या,


 
वडा भात साधारण असाच पण फक्त मुगाचे वडे करून ते भातात कुस्करून खावयाचे! (अर्थात ते क्रिस्प, खुसखुशीत व्हायला हवेत. तेलाचे मोहन आवश्यक आहे)

कुणीतरी तयार वाढायला हवा हे मात्र खरं!