इथे पेरू हे थोडेसे कच्च्यावरच घ्यायला हवेत ना? नाहीतर पेरू पिकलेले घेतले आणि भाजी चुकून जास्त शिजली तर सगळा लगदाच व्हायचा! कच्चे पेरू अंमळ जास्त जरी शिजले तरी फारसं बिघडणार नाही. नाही का?

-----------------------कृष्णकुमार द. जोशी