सहमत आहे. अशा विधानांसाठी पुराव्यांची आवश्यकता आहे. उदा. जर इलेक्ट्रोप्लेटींग त्या काळात होत होते तर याचा अर्थ विद्युतप्रवाहाचा शोधही तेव्हाच लागला होता. मग इतकी शतके आपण अंधारात (बोथ लिटरली अँड मेटाफोरिकली) का काढली? हॅम्लेट