स्टीव्ह पावलिना यांनी ३० दिवस फक्त कच्ची फळे, भाज्या खाण्याचा प्रयोग केला. यामुळे त्यांना तरतरीत वाटणे, एकाग्रता वाढणे असे बरेच फायदे झाले असे ते म्हणतात. हे मला जन्मात शक्य होईल असे वाटत नाही, पण त्यांचे अनुभव वाचायला मजा आली. त्यांचा ३० दिवसांचा प्रवास इथे वाचता येईल.
हॅम्लेट