आपला लेख वाचून मी अतिशय चकित झाले आणि कुतूहल जागे झाले. आपले पूर्वज महान होते यात शंका नाही परंतु इतके महान होते हे माहित नव्हते.

वर नमूद केलेल्या प्रत्येक निकषासाठी माझ्याजवळ प्रमाण आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी. तेव्हा याला केवळ प्रमाद न मानता या कडे गांभीर्याने बघावे.

या विषयावर मी अतिशय गंभीर आहे. आपण जे निष्कर्ष काढले ते प्रमाणासहित सिद्ध करून दाखवालच अशी आशा करते आणि वाट पाहते. कृपया, लवकर प्रसिद्ध करा.

याच बरोबर मला पडणारा मूलभूत प्रश्न - इतकी वैज्ञानिक प्रगती साधण्यासाठी कोणती उर्जा वापरली जात होती यावरही प्रकाश टाका.