यदौत्छिष्टं या जागी व्यासोत्छिष्टं हवे. जयंत नारळीकर यांया मते रामायण महाभारतातील कल्पनांना प्रत्यक्ष प्रमाण देता येत नाही डाँ. नारळीकर हे एक महान गणिती, वैज्ञानिक आहेतच त्याचबरोबर संस्कृतचेही उत्तम जाणकार आहेत. त्यामुळे त्यांचे मत निश्चितच महत्त्वाचे आहे. याशिवायमहाभारत या विषयावर डॉ. इरावती कर्वे, दुर्गा भागवत , आनंद साधले अशी अनेक जणाची पुस्तके वाचली परंतु महाभारतातील वैज्ञानिक प्रगतीचाअसा उल्लेख कोणी केल्याचे आढळत नाही.