नमस्कार उदय

मी सुमारे ६ वर्षापूर्वी राहुल जाजू पुणे  यांच्या संस्थेमध्ये तिनं दिवसाचा बेसिक कोर्स केला होता.   शिकवण्याची पध्दत आणि कोर्सचा अभ्यासक्रम कितिही सोपा असला तरि अनुभव महत्वचा. आपण शेअर्ससंबंधी कोर्स करण्याचा विचार गांभीर्यानं करत असाल तर त्यासा रविद कुलकनि त्यांच्याकडे जरूर चौकशी करावी..मो. ९२२५५२५७१९ मेहुनपुरा पुणे.मि गलगली याची पुस्तके वाचलेली आहेत.






जाता जाताः हा कोर्स करण्याचा एक फायदा शेअर्बाजारात कुनिही पेसा घालवायला आलेला नसतो.हे सहा
वर्षानतर समजले.