बाकड्यावर बसलेल्याला 'पुढचा नंबर आपला' ही भावना आनंदाचीही असेल किंवा दुःखाची भीतीची कशीही असेल नाही का? जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे बसलेल्या मनात भावना येणार.
विचार केल्यावर गंमत वाटते.
तुम्चा लेख फार छान आहे. आणखी वाचायला आवडेल.