हुंदकाच काय निघाला तिचा
बघ्यांची गर्दी नि बाजार झाला

अत्युत्त्म शेर.

तुम्ही गझल म्हणून ही कविता का सादर करत नाही. मला तर ती गझल वाटते.

(मी बहुधा तुमचा पंखा बनणार आता! )

अभिनंदन आणि शुभेच्छा.