डोंगरा तुझ्या माथ्यावरती झाड एकटे
ताठ उभा तू म्हणून कोणी तुरा खोवला?...

चांदण्यात तू दिसशिल म्हणुनी रात्र जागलो
                   बघून गर्दी ताऱ्यांची मी बेत बदलला..... हे शेर आवडलेत..

सांग सागरा, तुझा कशाने नूर बदलला?...असे केल्यास अधिक ओघ येईल असे वाटते.

                  -मानस६