मला आठवले ते असे -
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही