तपाला कधी भोग जिंकून घेई? तिथे वासनेचा असे पाड काही? मनीं मात्र आंदोळते मूर्च्छना ही तुला तोषवू? मीच मोहावले॥..... आवड्ल्या