दारी उभी तू क्षण हा थांबलेला
नि:शब्द मीही, गळा दाटलेला
ह्या घडीला मूक राहूत दोघे
बोलू देऊत फक्त ह्या क्षणाला ..... सुन्दरच