विदर्भात भाताचे बरेच प्रकार असतात ना? पण छानच असतात.......

रोजच आमटी-भात खाण्यापेक्षा याचा प्रयोग करायलाच पाहिजे....

वाचून तरी आवडला. नक्की करून बघेन...... धन्यवाद!!!!