मीही गांधीवादी  झालो आता
चरायास रान  आम्हा दिले

गरीबा पाहून  गांधी अर्धनग्न
               आम्ही मात्र मग्न  पार्टीमध्ये