@ सुधाकर साहेब
खरं तर गझलं मध्ये व्रुत्त, छंद, मात्रा वैगरे असते, तेच मला जमत नाही....... म्हणून जरी माझ्या कविता गझलं फोर्म मध्यल्या असल्या, तरी त्या मी गझलं म्हणण्याची चूक करणार नाही. तसं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्या मुळे माझा व्रुत्त विषयी अभ्यास कधीच झाला नाही, म्हणून मी सर्वांना विनंती करतो, की माझ्या कवितांना जरी गझलं भासल्या तरी त्या कविता म्हणूनच स्विकार करा, व जमल्यास मला थोडं मार्गदर्शन करा