की मुंबईतील एका पोलिस निरिक्षकाने १५ दिवस केवळ ताजे ताक प्यायले.  १५ ही दिवस त्याला 
कुठलाही थकवा जाणवला नाही आणि त्याचे वजन पण ५ किलो कमी झाले होते.  मी पण ते ५ 
दिवस करून पाहिले पण काहीच फरक वाटला नाही :( कदाचित् पोलिसांइतका आपल्यावर कामाचा 
ताण नसेल असा सोयीस्कर विचार केला आणि हा माझा ऐतिहासिक उपास संपवला ;)