राष्ट्रप्रेम आणि हताशता दोन्ही ह्या कवितेतून उत्तम व्यक्त झाली आहेत.

मात्र कविता जरा गद्य वाटली. अधिक काम केले असते तर उत्तम कविता झाली असती की.