चांदण्यात तू दिसशिल म्हणुनी रात्र जागलो
बघून गर्दी ताऱ्यांची मी बेत बदलला...

प्रियकर आता तुझा न उरला माझ्यामध्ये;
जो होता तो आयुष्यातून कधीच उठला!...

हे शेर विशेष आवडले. सुरेख गझल.