"व्यासोच्छिष्टं जगतसर्वम्" सर्वमान्य आणि सर्वप्रसिद्ध आहे यात वादच नाही. मात्र केवळ "महाभारत" विचारात घेतले तरी असे म्हणने शक्य आहे की "महाभारतं उच्छिष्टं जगत्सर्वम्" कारण "यदेहास्ति तद् अन्यत्र । यन्ने हास्ति न तत् काचित् ॥" म्हणुनच मी "महाभारत" ला उद्देशून जाणीवपुर्वक "यद्" हा श्ब्दप्रयोग केला.
तरीदेखिल, तो चुकिचा वाटत असल्यास - क्षमस्व!!!!
प्रतिसादामध्ये, काही बाबी मला आढळल्या.......
कलियुगात जे शोध अजून लागलेले नाहीत तसले प्रजननशास्त्रातले बरेच शोध लागून त्यांचा व्यवहारात उपयोग होत असे.
अगदी सहमत!!!
दूरदर्शनही होते. उगीच नाही संजय धृतराष्ट्राला युद्धाचे चक्षुर्वै सत्यम् वार्तांकन करीत होता. टेलिग्राफी आणि टेलिफोनीची पुढची पायरी टेलिपथी, तिचा शोध लागलेला होता.
या दोनिही गोष्टिंना काहिही पुरावा नाहि. उलट त्यावेळी "दूरदर्शन" नव्हते असेच म्हणावेसे वाटते.
याचे सविस्तर वर्णन, मी पुढिल लेखात करतच आहे.