याचे सर्व श्रेय डॉ. प. वि. वर्तकांनाच आहे
हे सर्व वर्तकांच्या पुस्तकातून घेतले आहे होय. तसे असेल तर आय रेस्ट माय केस, मिलॉर्ड.
हॅम्लेट
ताक पुरावे इलेक्ट्रोप्लेटींग किंवा टेस्ट ट्यूब बेबी बद्दल असते तर आवडले असते. पण हरकत नाही हे ही चालेल. पुरावा असल्याशी कारण.