सेझच्या दुष:परिणामांसंबंधी जाणून घेण्यासाठी डॉ. विनायक गोविलकर यांचे "विशेष आर्थिक क्षेत्र की विशेष आपत्ती क्षेत्र " हे पुस्तक वाचावे. प्रकाशक : मुकुंद गोरे, संयोजक, समग्र अध्ययन केंद्र, १३६०, शुक्रवार पेठ, भारत भवन, नातू बाग, पुणे ४११००२.
दूरध्वनी २४४७७०७०