सदिच्छेबद्दल धन्यवाद, ऋचा!

असे म्हणतात "पोएटस् आर बॉर्न नॉट मेड! " पण, मी लिहिलेले काव्य जर खरेच दखल घेण्यासारखे असेल तर, "लव्ह मेकस् थिंग्स् चेंज"
कारण, मला कधिही काव्य करता आले नाही यापुर्वी.