डोंगरा तुझ्या माथ्यावरती झाड एकटे
ताठ उभा तू म्हणून कोणी तुरा खोवला?...

नका विचारू, कशी इथे ही फुले कागदी?
सुकणाऱ्या त्या खऱ्या फुलांनी जीव उबगला...   हे विशेषच आवडले