आपण हे स्थळ पाहू शकता.
www.pustakvishwa.com
या स्थळावर वाचकांसाठी पुस्तक परीक्षण, आवडता उतारा, माझी आवडती कविता, माझ्या आवडची पुस्तके, माझी शिफारस इत्यादी सदरे आहेत.
प्रकाशक येथे आपली पुस्तकसुची, आगामी प्रकाशने, पुस्तक प्रकाशन सोहळे इत्यादी देऊ शकतील
प्रकाशक, वाचक, वाचनालयचालक आणि लेखकाची माहिती देणारे असे हे आगळे वेगळे स्थळ आहे.
जगात शेकडो भाषांत हजारो पुस्तके प्रकाशित होत असतात. अश्या आपल्या आवडीच्या पुस्तकावर सुद्धा आपणास मराठीत पुस्तक परीक्षणे लिहिता येतील.