आपले निकष (निष्कर्ष?) महान आहेत आणि आपली प्रतिभा अगाध आहे.
आपला मागील लेख वाचताना मनात असा विचार आलाच होता की ह्याला 'पुरावा' काय? पण ह्या लेखात आपण दिलेले पुरावे सर्वांना 'पुरूनच' उरतील. ह्या सर्वाचे श्रेय श्री. प. वि. वर्तकांना जात असल्याने आमची बोलतीच बंद झाली हो. ब्रम्हर्षींना सूक्ष्मदेहाने सर्वत्र संचार करता येत असल्याने वादाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. पुरावा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात (जग म्हणजे केवळ पृथ्वी नाही हो, नाहीतर पृथ्वीचा कोणता कोपरा असा प्रश्न विचाराल. हे म्हणजे सर्व ज्ञात-अज्ञात जग.) असला तरी ब्रम्हर्षी तो शोधून आणतील ह्यात शंका नाही.