एक वेगळा विचार म्हणून दाजी पणशीकरांचे 'महाभारत: एक सूडाचा प्रवास'देखील चाळून पाहावे. परंपरेची चौकट न मोडता, तर्कनिष्ठ मनाला न पटणारी अद्भुते खरी मानून एका वेगळ्याच दृष्टिकोनातून महाभारतावर केलेले विवेचन आहे.