ज्यांच्या पोटापाण्यासाठी, मी वणवण फिरलो
भोवती फिरून, का तोंडात पाणी टाकत आहे

कवितेतील कल्पना हृदयचा ठाव घेणाऱ्या आहेत. मात्र आपण जर कुणाचे साहाय्य घेऊन भाषा(ही) निर्दोष करण्यावर भर दिलात तर खरोखरच तुम्च्या प्रतिभेचे सोने होईल. (तुमचे शिक्षण मराठीत झाले नसल्याचे तुम्ही लिहिले (आणि तरीही विशेष करून मराठीत आग्रहाने उत्तम कविता लिहीत आहा असे वाटले) म्हणून हे लिहीत आहे. राग नसावा.)