स्वप्न त्यांना स्पर्धेत बक्षिसाचे,
पूर्ण ज्यांचा अंतरा होत नाही

हे मस्त आहे. चाल ओळखीची वाटते. शाळेत अशी काही कविता वाचलेली आठवते. हे वृत्त कोणते?