शाळेत अशी काही कविता वाचलेली आठवते. हे वृत्त कोणते?
मला हे दिंडी वृत्त वाटत आहे. आणखी काही नाव असल्यास कल्पना नाही.
(उदा. कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा ... ही प्राथमिक शाळेतली कविता. ही तुम्हाला आठवत असावी.)