इतकेच बोललीस; पुढे शब्द थांबले...
अन बोलके बनून तुझे मौन लांबले...
- सुचवायचे कळे न तुला काय यातुनी!
वा वा क्या बात है मस्त आहे हो! येऊए अजून
(मै जिंदगीके साथ निभाता चला गया चालीवर मस्त म्हणता येत आहे. गाण बनवायला सांगा कुणाला तरी. किंवा तुम्हीच बनवा आणि mp3 करून लिंक टाका. )