"आई आपण अमेरिकेत येताना विमानाने आलो आणि इंडियात गाडीने कसे पोहोचलो? "

हे फार फार आवडले!

इथे रांगोळी नाही. मग मी छान पांढरे जाळीचे पेपर मिळाले त्यावर स्केचपेनने, कुंकवाने रांगोळी काढली आहे. मग रोज नवीन कागद ठेवायची.

तुमचा उत्साह असाच कायम राहो.

गणपतींबरोबर गौरीही बसवल्या होत्या. ते ही सर्व मनोगतींपर्यंत पोहोचवायचे आहे

पोहोचवा पोहोचवा. वाट पाहत आहोत!