अगदी मनापासून सण साजरा केलेला दिसत आहे. खूप छान वाटले. गौरी गणपतीचे फोटोही द्या. उत्सुकता आहे, आणि रांगोळीचे पण!