ही खुबी अथवा हे न्यून व्यावहारिक दृष्ट्या फार काही मोलाचेच असलेच पाहिजे असे ही काही नाही.
एक उदा. प्रत्येक कवितेला/लेखाला/चर्चेला प्रतिसाद (शक्यतो व्वा, छान किंवा तत्सम) देणे.(वरील वाक्यातील कंसातील भाग वगळता बाकी सर्व भाग मला लागू होतो.)