तिरपा कधी कटाक्ष; कधी ओठ मुडपणे...लटकाच राग दाखवुनी नाक मुरडणे... हे काय काय लाभ मिळाले, न मागुनी!
फारच छान... मस्त कल्पना...