प्रिय प्रिसा,

ह्या लेखमालेचा उद्देश वैचारिक मुद्दे मांडणे हा नसून अनुभवकथन हा आहे. त्यामुळे ते दैनंदिनीसारखे धावतेच असणार..... तुम्हाला ते तसे वाटले म्हणजेच माझा हेतू सफल झाला.......

म्हणून तर ही लेखमाला अनुभव/मुक्तक ह्या विभागात टाकली आहे. नाहीतर ती विचार ह्या विभागात टाकली असती, नाही का?