भुजबळांमार्फत सेनेविरुद्धचा खटला अचानक मागे घेऊन काँग्रेस, मनसे युतीला बेसावध पकडून
राष्ट्रवादीच्या सेनेबरोबर होऊ शकणाऱ्या संभावित युतीचा दिलेला इशारा म्हणजे पवारांची अजून
एक धूर्त चाल. उगाच नाही त्यांना सद्य राजकारणातले चाणक्य म्हणत.
बाकी चीनचा उल्लेख वाचून एक मजेदार गोष्ट आठवली. जेव्हा 'हिंदी-चीनी भाई भाई' नारा बुलंद
होता तेव्हा एक भाजप नेते म्हणाले होते - चीनच्या बरोबर नेहरुंच्या वाटाघाटी म्हणजे वाटा
त्यांना आणि घाटा आपल्याला.