असं जाहिरपणे 'तुम्ही तुमचं सगळं दाखवा, जे चांगलं आहे ते व जे चांगलं नाही ते!' हा असा विषय चर्चेला ठेवणं मला तरी घाणेरडं वाटतं. ज्या व्यक्तिमध्ये जे चांगलं आहे ते आपोआप सुगंधासारखं दरवळतंच. व त्याच व्यक्तीत जे चांगलं नाही ते आपोआप जगासमोर उघडं पडतंच. ते खुलासेवार आपणहून इतरांना सांगायची काय गरज?