नेहरू होते तेव्हा भाजप निर्माण झालेला नव्हता. तेव्हा जनसंघ होता. नंतर तो जनता पक्षात विलीन झाला. पुढे जनता पक्षाचे तुकडे झाले. जुना जनसंघ त्यातून बाहेर पडून त्याचाच भाजप झाला, असे आठवते.

चूक भूल द्यावी घ्यावी