छान कविता.कवितेचा एकंदर मनोभाव बघता 'हावरे' हा शब्द खटकला. आपण त्यावर विचार करावा आणि पटले तर दुसरा शब्द योजावा.