शीतयुग रात्री १० ला सुरू झाले आणि पहाटे ३.०० ला संपले असे झाले नाही. शीतयुगाचा कालावधी बराच मोठा होता. अधिक माहिती इथे.
परत आपण जी विधाने केली आहेत त्याला काहीही संदर्भ दिलेला नाही. मात्र इतरांना संदर्भ विचारताना आपण बरीच चपळाई दाखवता. आणि वर्तक जेव्हा सूक्षदेहाने संदर्भ आणतात त्याविषयी आपल्याला काय वाटते? असो. अधिक काय लिहीणे?

मी गौरी लाड यांचा जो संदर्भ दिला आहे त्यांनी यावर बरेच संशोधन केले आहे. वेळ आणि इच्छा असल्यास तो वाचावा.
हॅम्लेट